भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयापासोनि सकळ । महीमंडळ जालें

jayapasoni sakal | mahimandal jalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जयापासोनि सकळ । महीमंडळ जालें ॥१॥ तो एक पंढरीचा राणा । नये अनुमाना श्रुतीसी ॥ध्रु.॥ विवादती जयासाठीं। जगजेटी तो विठ्ठल ॥२॥ तुका म्हणे तो आकळ । आहे सकळव्यापक॥३॥