भजनी मालिका
← भजनांकडे परत

जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहनिऩशीं

javali mukhapashin | asatan neghe ahaninashin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहनिऩशीं ॥१॥ भवनिदाऩळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ध्रु.॥ सुखाचें शेजार । करूं कां नावडें घर ॥२॥ तुका म्हणे ठेवा । कां हा न करी चि बरवा ॥३॥