भजनी मालिका
← भजनांकडे परत

जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी

jatan karin jiven | shuddhabhaven karuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥१॥ विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥ वर्दळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥२॥ तुका म्हणे हृदयपेटी । ये संपुटीं सांठवूं ॥३॥