भजनी मालिका
← भजनांकडे परत

जप तप निष्ठा नेम । ऐसा साधिला दुर्गम

jap tap nishtha nem | aisa sadhila durgam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जप तप निष्ठा नेम । ऐसा साधिला दुर्गम ॥१॥ तरी ब्रह्माज्ञान नये हातां । क्रोध भरें अधिक चित्ता ॥२॥ ब्रह्माज्ञानाची प्रौढी । न घडेचि अर्थ घडी ॥३॥ एका जनार्दनीं शरण । कोठें नाहीं दुजेपण ॥४॥