भजनी मालिका
← भजनांकडे परत

जप तप मंत्र न लगे साधन । वाचे नाराय्ण इतुका जप

jap tap mantra na lage sadhan | vache narayna ituka jap

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जप तप मंत्र न लगे साधन । वाचे नाराय्ण इतुका जप ॥१॥ तुटेल बंधन खुंटेल पतन । जप जनार्दन एकविध ॥२॥ एका जनार्दनें नको आणीक बोल । वाचेसी विठ्ठल जपे आधीं ॥३॥