भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणोनी अंतरी । ताळीसील करकर

janoni antari | talisil karakar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जाणोनी अंतरी । ताळीसील करकर ॥१॥ तुज लागली हे खोडी । पांडुरंग बहु कुडी ॥२॥ उठविसी दारी । धरणे एखादिये परि ॥३॥ तुका म्हणे पाय । कैसे सोडी न ते पाहें ॥४॥