भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मला जो प्राणी । रामनाम नेघे वाणी

janmala jo prani | ramanam neghe vani

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जन्मला जो प्राणी । रामनाम नेघे वाणी ॥१॥ महापाताकी चांडाळ । अधम खळाहुनी खळ ॥२॥ सदा परद्वारी हिंडे । नाम घेतो कान कोडें ॥३॥ करूं नये तेंचि करी । सदा परद्रव्य हरी ॥४॥ जन्मोनियां अडं । एका जनार्दनीं रांड ॥५॥