भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसा गळीं लागला मासा । तैसा फांसा यमाचा

jaisa galin lagala masa | taisa phansa yamacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जैसा गळीं लागला मासा । तैसा फांसा यमाचा ॥१॥ जाणते परी वेडे होती । फेरे घेती चौर्‍यांयशी ॥२॥ परि नेघे रामनाम । सदा काम विषयाचें ॥३॥ म्हणे जनार्दनीं एका । यासी सुटका कैसेनी ॥४॥