भजनी मालिका
← भजनांकडे परत

जडजीवासी उद्धार । करावयासी निर्धार

jadajivasi uddhar | karavayasi nirdhar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जडजीवासी उद्धार । करावयासी निर्धार ॥१॥ पापी दोषी जैसे तैसे । लाविलें कांसे अपुलिया ॥२॥ जया जें जें गोड लागें । तें तें अंगेंक देताती ॥३॥ एका जनार्दनीं शरण । शरणागता नाही न्युन ॥४॥