भजनी मालिका
← भजनांकडे परत

जा रे तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा

ja re tumhi pandharapura | to soyara dinancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जा रे तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥१॥ गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखें ॥ध्रु.॥ उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥२॥ तुका म्हणे तांतड मोठी । जाली भेटी उदंड॥३॥