भजनी मालिका
← भजनांकडे परत

इतुकी करावीहे जोडी । रामनामीं धरा गोडी

ituki karavihe jodi | ramanamin dhara godi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
इतुकी करावीहे जोडी । रामनामीं धरा गोडी ॥१॥ आणिक नलगे साधन । एकलें मन जिंका पूर्ण ॥२॥ एका जनार्दनीं मन । देवा पायीं बांधून ॥३॥