भजनी मालिका
← भजनांकडे परत

होऊनियां विष्णुभक्त । शिवनिंदा जो करीत

houniyan vishnubhakta | shivaninda jo karit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
होऊनियां विष्णुभक्त । शिवनिंदा जो करीत ॥१॥ तोची अधम चांडाळ । महादोषी अमंगळ ॥२॥ मुख्य मार्गाचा शिक्का । बंध होय तिहीं लोकां ॥३॥ एका जनार्दनीं शिव । उच्चारितां नाहीं भेव ॥४॥