भजनी मालिका
← भजनांकडे परत

होउनि कृपाळ । भार घेतला सकळ

houni krupal | bhar ghetala sakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
होउनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥१॥ तूं चि चालविसी माझें । भार सकळ ही ओझें ॥ध्रु.॥ देह तुझ्या पायीं । ठेवुनि झालों उतराई ॥२॥ कायावाचामनें । तुका म्हणे दुजें नेणें॥३॥