भजनी मालिका
← भजनांकडे परत

हिरण्यकश्यपाचे पोटीं । भक्त जगजेठी प्रल्हाद

hiranyakashyapache potin | bhakta jagajethi pralhad

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हिरण्यकश्यपाचे पोटीं । भक्त जगजेठी प्रल्हाद ॥१॥ सदा वाचें नारायण । छंद आन नाहीं दुजा ॥२॥ एका जनार्दनीं पाहुनी पिता । क्रोधें तत्वतां बोलत ॥३॥