भजनी मालिका
← भजनांकडे परत

हे चि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा

he chi tujhi puja | atan karin keshiraja

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हे चि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥१॥ अवघीं तुझींच हें पदें । नमस्कारीन अभेदें ॥ध्रु.॥ न वजिऩतदिशा । जाय तेथें चि सरिसा ॥२॥ नव्हे एकदेशी । तुका म्हणे गुणदोषीं ॥३॥