भजनी मालिका
← भजनांकडे परत

“हरिजागरासी जावे। माझ्या विठोबासी पाहावे

“harijagarasi jave| majhya vithobasi pahave

रचनाकार: संत जगमित्र · अभंग
“हरिजागरासी जावे। माझ्या विठोबासी पाहावे ॥ देव ऋषी सवे येतो। नभी विमाने दाटती॥ काकड आरती दृष्टी पडे। उठाउठी पाप झडे॥ ऐसा आनंद सोहळा। जगमित्र नागा पाहे डोळा ॥