भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोजिरें ठाण विठोबांचे । आवडी साचें बैसली

gojiren than vithobanche | avadi sachen baisali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोजिरें ठाण विठोबांचे । आवडी साचें बैसली ॥१॥ आणखी न धावें कोठें मन । समचरण पाहातांचि ॥२॥ नाहीं आन दुजी वासना । आवडी चरआणा बैसलासे ॥३॥ एका जनार्दनीं मन । सांडिन कुर्वंडी करुन ॥४॥