भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना

ghetan anikancha jiv | tevhan kinv karana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥१॥ आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥ सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥२॥ तुका म्हणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥३॥