भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण

gharin randa poren marati upavasin | sange lokampasin thorapan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥ नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥ तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥३॥