भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालूनियां मिठी करीत स्फ़ुंदन । न सोडी चरण विठोबाचे

ghaluniyan mithi karit sफ़undan | na sodi charan vithobache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घालूनियां मिठी करीत स्फ़ुंदन । न सोडी चरण विठोबाचे ॥१॥ कां रे मायबापा लावियेली सवे । ऐशी वां कां माव केली आतां ॥२॥ नामयासी देवें करें उचलिलें । प्रीतीनें आलिंगिलें तये वेळीं ॥३॥ एका जनार्दनीं सज्जनांचा दास । म्हणोनी चरित्रास कथियेलें ॥४॥