भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालूनियां फ़ांसा वोढी आपणाकडे । न येतां सांकडें घाली बहु

ghaluniyan फ़ansa vodhi apanakade | na yetan sankaden ghali bahu

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घालूनियां फ़ांसा वोढी आपणाकडे । न येतां सांकडें घाली बहु ॥१॥ भजातियाचे निवारी आघात आपण । न भजतिया अकल्याण करी स्वयें ॥२॥ ऐशी याची सवे मागाहुनी आली । एका जनार्दनीं बोली काय बोलों ॥३॥