भजनी मालिका
← भजनांकडे परत

गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्प

gaurav gauravapuraten | phal satyache sankalpa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्प ॥१॥ कठिण योगाहुनि क्षम । ओकलिया होतो श्रम ॥ध्रु.॥ पावलें मरे सिवेपाशीं । क्लेश उरत ते क्लेशीं ॥२॥ तुका म्हणे बहु आणी । कठिण निघालिया रणीं ॥३॥