भजनी मालिका
← भजनांकडे परत

गर्जत जावी नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि

garjat javi namavali | premen tali vahoni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गर्जत जावी नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि ॥१॥ येणें सुखें पुढती धांवे । भेटी सवें गोपाळ ॥ध्रु.॥ लोटांगण घाला तळीं । वंदा धुळी संतांची ॥२॥ तुका म्हणे विठ्ठल लाहो । ऐसा बाहो उभारा ॥३॥