भजनी मालिका
← भजनांकडे परत

गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण

garbhachen dharan | tinen vagavila sin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥१॥ व्याली कुर्हा डीचा दांडा । वर न घली च तोंडा ॥ध्रु.॥ उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥२॥ तुका म्हणे जाय । नरका अभक्ताची माय ॥३॥