भजनी मालिका
← भजनांकडे परत

गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती

gahun ekajati | pari tya padhani nasiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥१॥ वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥ कमाईच्या सार । जाति दाविती प्रकार ॥२॥ तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥३॥