भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकपणें एकसा दिसे । उभा असे विटेवरी

ekapanen ekasa dise | ubha ase vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकपणें एकसा दिसे । उभा असे विटेवरी ॥१॥ नेणती यासाठीं लहान । होय आपण स्वइच्छें ॥२॥ जाणतांचि लागें चाड । न धरी भीड तयाची ॥३॥ एका जनार्दनीं शरण । भावमोचन तारक ॥४॥