भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक नेणतां नाडली । एकां जाणिवेची भुली

ek nenatan nadali | ekan janivechi bhuli

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक नेणतां नाडली । एकां जाणिवेची भुली ॥१॥ बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ काय निकें ॥ध्रु.॥ दोहीं सवा नाड । विहीर एकीकडे आड ॥२॥ तुका म्हणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥३॥