भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक एकाच्या भावा । गुंतुनीं ठेलेंक अनुभवा

ek ekachya bhava | guntunin thelenk anubhava

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक एकाच्या भावा । गुंतुनीं ठेलेंक अनुभवा ॥१॥ प्रेम न समाये गगनीं । धन्य धन्य चक्रपाणी ॥२॥ उद्धरी पतिता । मोक्ष देतो सायुज्यता ॥३॥ एका शरण जानार्दनीं । उदार हा जगदानी ॥४॥