भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा

durbuddhahi te mana | kada nupajo narayana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥ आतां ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥ध्रु.॥ उपजला भावो । तुमचे कृपे सिद्धी जावो ॥२॥ तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥३॥