भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी

dravyachiya koti | naye gandichi langoti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥१॥ अंती बोळवणेसाठी । पांडुरंग धरा कंठीं ॥ध्रु.॥ लोभाची लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥२॥ तुका म्हणे हितें । जग नव्हो पडो रितें ॥३॥