भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य गुरु जनार्दन । स्वानंदाचें जें निधान

dhanya guru janardan | svanandachen jen nidhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
धन्य गुरु जनार्दन । स्वानंदाचें जें निधान ॥१॥ तेणें केला हा उपकार । दावियेलेंक परात्पर ॥२॥ त्याच्या कृपें करुनि जाण । प्राप्त झालें ब्रह्माज्ञान ॥३॥ एका जनार्दन सदगुरु । जनार्दन माझा पैं आधारु ॥४॥