भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवें जीव धाला । संसार तो कडू झाला

deven jiv dhala | sansar to kadu jhala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥१॥ ते चि यताती ढेंकर । आनंदाचे हरीहर ॥ध्रु.॥ वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥२॥ तुका म्हणे भुक । येणें न लगे आणीक ॥३॥