भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव सखा जरी । जग अवघें कृपा करी

dev sakha jari | jag avaghen krupa kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥१॥ ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ध्रु.॥ देवाची जतन । तया बाधूं न शके अग्न ॥२॥ तुका म्हणे हरी । प्रल्हादासी यत्न करी ॥३॥