भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव निढळ देव निढळ । मूळ नाहीं डाळ परदेशी

dev nidhal dev nidhal | mul nahin dal paradeshi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव निढळ देव निढळ । मूळ नाहीं डाळ परदेशी ॥१॥ देव अकुळी देव अकुळी । भलते स्थळी सोयरीक ॥२॥ देव लिगाड्या देव लिगाड्या । तुका म्हणे भाड्या दंभें ठकी ॥३॥