भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव म्हणे सांवत्या लपवी मजला । उशीर बहु जाहला येईल चोर

dev mhane sanvatya lapavi majala | ushir bahu jahala yeil chor

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव म्हणे सांवत्या लपवी मजला । उशीर बहु जाहला येईल चोर ॥१॥ लपावया स्थान नसे दुजें आन । उदर फ़ाडून लपविला ॥२॥ भक्ताचे उदरीं बैसे नारायण । कृपेचें सिंहासन घालूनियां ॥३॥ एका जनार्दनीं नामा तेथें आला । माग तो वहिला नाहीं कांही ॥४॥