भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव मजुर देव मजुर । नाहीं उजुर सेवेपुढें

dev majur dev majur | nahin ujur sevepudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव मजुर देव मजुर । नाहीं उजुर सेवेपुढें ॥१॥ देव गांढ्याळ देव गांढ्याळ । देखोनियां बळ लपतसे ॥२॥ देव वर काई देव तर काई । तुका म्हणे राई तरी मोठी ॥३॥