भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव अवघें प्रतिपादी । वंदी सकळां एक निंदी

dev avaghen pratipadi | vandi sakalan ek nindi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव अवघें प्रतिपादी । वंदी सकळां एक निंदी ॥१॥ तेथें अवघें गेलें वांयां । विष घास एके ठायां ॥ध्रु.॥ सर्वांग कुरवाळी । उपटी एकच रोमावळी ॥२॥ तुका म्हणे चित्त । नाहीं जयाचें अंकित ॥३॥