भजनी मालिका
← भजनांकडे परत

देऊळ बांधिलें कळस साधिलें । स्थापन तें केलें लिंगाप्रती

deul bandhilen kalas sadhilen | sthapan ten kelen lingaprati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देऊळ बांधिलें कळस साधिलें । स्थापन तें केलें लिंगाप्रती ॥१॥ पाया जो खांदला मध्येचि भंगला । शब्द मावळला काय सांगों ॥२॥ वरिल्या मंडपा मुंगीये धरिलें । त्रिभुवनीं व्यापिलें मकुड्यानें ॥३॥ एका जनार्दनीं मंडप उडाला । देवही बुडाला देवळा सहित ॥४॥