भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहाचिया आशा पुत्रादिक धन । कासया बंधन घडे मग

dehachiya asha putradik dhan | kasaya bandhan ghade mag

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहाचिया आशा पुत्रादिक धन । कासया बंधन घडे मग ॥१॥ सांडोनि उपाधी करावें भजन । तेणें जनार्दन कृपा करी ॥२॥ एका जनार्दनीं निराशी तो धन्य । तयाचें चरण वंदु आम्हीं ॥३॥