भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह नव्हे मी सरे । उरला उरे विठ्ठल

deh navhe mi sare | urala ure viththal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देह नव्हे मी सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥ म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ध्रु.॥ पाळणाची नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥२॥ तुका म्हणे जीवासाठी । देव पोटीं पडेल ॥३॥