भजनी मालिका
← भजनांकडे परत

दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति

daya kshama shanti | tethen devachi vasati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥१॥ पावे धांवोनियां घरा । राहे धरोनियां थारा ॥ध्रु.॥ कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥२॥ तुका म्हणे घडे । पूजा नामें देव जोडे ॥३॥