भजनी मालिका
← भजनांकडे परत

दास मी होईन कामारी दासीचा । परि छंद सायासाचा नाहीं मनीं

das mi hoin kamari dasicha | pari chhand sayasacha nahin manin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दास मी होईन कामारी दासीचा । परि छंद सायासाचा नाहीं मनीं ॥१॥ गाईन तुमचएं नाम संतांचा सांगात । यापरती मात दुजी नाहीं ॥२॥ निर्लज्ज कीर्तनीं नाचेन मी देवा । एकाजनार्दनीं भावा पालट नको ॥३॥