भजनी मालिका
← भजनांकडे परत

दंड अन्यायाच्या माथां । देखोनि करावा सर्वथा

dand anyayachya mathan | dekhoni karava sarvatha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दंड अन्यायाच्या माथां । देखोनि करावा सर्वथा ॥१॥ नये उगे बहुतां घाटूं । सिसें सोनियांत आटूं ॥ध्रु.॥ पापुण्यासाठीं । नीत केली सत्ता खोटी ॥२॥ तुका म्हणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥३॥