भजनी मालिका
← भजनांकडे परत

दधिमाझी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन

dadhimajhi loni janati sakal | ten kadhi niralen jane mathan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दधिमाझी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन ॥१॥ अग्नी काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥ तुका म्हणे सुख मळीण दर्पणीं । उजिळल्यावांचूनि कैसें भासे ॥२॥