भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरणामृत देव स्वादला । वटपत्रीं तो बाळ जाला

charanamrut dev svadala | vatapatrin to bal jala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चरणामृत देव स्वादला । वटपत्रीं तो बाळ जाला ॥१॥ अभिन्नव भक्ति नेली गोडी । चुरचुरा पावो चोखी आवडी ॥२॥ भक्तिरसाची लागली गोडी । तोंडीचा अंगुष्ठ बाहेर न काढी ॥३॥ एका जनार्दनीं सांगतों भावो । आपुली गोडी आपण घ्यावी ॥४॥