भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें

chandanachya vasen dharitil nak | navade kanak na ghade hen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥१॥ साकरेची गोडी सारिखी सकळां । थोरां मोठ्या बाळां धाकुटियां ॥२॥ तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥३॥