भजनी मालिका
← भजनांकडे परत

चाहाडाची माता । व्यभिचारीण तत्वता

chahadachi mata | vyabhicharin tatvata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चाहाडाची माता । व्यभिचारीण तत्वता ॥१॥ पाहे संतांचें उणें । छिद्र छळावया सुनें ॥ध्रु.॥ जेणों त्याच्या बाचें । कांहीं सोडिलें गाठीचें ॥२॥ तुका म्हणे घात । व्हावा ऐसी जोडी मात ॥३॥