भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मा कैसें वेडावलें गे बाइये ॥धृ

brahma kaisen vedavalen ge baiye ||dhru

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ब्रह्मा कैसें वेडावलें गे बाइये ॥धृ॥ निर्गुण होतें सगुणा आलें । त्रिभुवन उद्धारित्ने बाईयें ॥१॥ घेऊनि वसुदेव गोकुळा नेलें । यशोदेने खेळविलें गे बाईये ॥२॥ एका एकपण तेंही नेलें । जनीं जनार्दनें केलें गे बाईये ॥३॥