भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलणें चि नाहीं । आतां देवाविण कांहीं

bolanen chi nahin | atan devavin kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलणें चि नाहीं । आतां देवाविण कांहीं ॥१॥ एकसरें केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥ध्रु.॥ पाहेन ते पाय । जोंवरी हे दृष्टि धाय ॥२॥ तुका म्हणे मनें । हे चि संकल्प वाहाणें ॥३॥