भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूतीं भगवंत । हा तों जाणतों संकेत

bhutin bhagavant | ha ton janaton sanket

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भूतीं भगवंत । हा तों जाणतों संकेत ॥१॥ भारी मोकलितों वाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥ करावा उपदेश। निवडोनि तरि दोष ॥२॥ तुका म्हणे वाटे । चुकतां आडरानें कांटे ॥३॥